Gauri Velankarगौरी वेलणकर या मुंबई महाराष्ट्रस्थित कवयित्री असून त्यांना निसर्ग भ्रमंतीची आवड आहे. त्या व्यवसायाने कॉम्प्युटर टीचर आहेत . पती समीर वेलणकर यांच्या इंजिनीरिंग कोचिंग व्यवसायात त्या मदत करत असत . गृहिणीपद आवडीने सांभाळत त्या लेखनात रमतात. काव्यहोत्र २० १ ५ गोवा येथे त्यांनी कविता सादर केल्या आहेत . त्यांच्या लेखनाच्या चाहत्यांच्या आग्रहास्तव हा कवितासंग्रह येऊ घातला आहे . . कथा संग्रह लिहिण्याचा त्यांचा मानस आहे . आपल्या प्रतिक्रिया खालील email वर कळवा. email - gauvel@gmail.com . Read More Read Less
An OTP has been sent to your Registered Email Id:
Resend Verification Code